Rains In Sinhagad Road, Kothrud And Vishrantwadi
esakal
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना अखेर रविवारी सायंकाळी दिलासा मिळाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर शहरात पावसाने हजेरी लावली.. सिंहगड रोड आणि कोथरूडमध्ये रिमझिम सरींनी सुरुवात झाली असून तर घोरपडी आणि विश्रांतवाडी परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.