Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

MH 12 Series Reaches ZZ: नितीन गडकरी यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत MH 12 हा कोड कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही दिली.
Murlidhar Mohol Nitin Gadkari meet

Murlidhar Mohol Nitin Gadkari meet

esakal

Updated on

Pune RTO MH 12 code update: पुण्याच्या MH 12 या वाहन नोंदणी कोडची ZZ ही शेवटची मालिका सुरु असून हा कोड इतिहासजमा होणार, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. MH 12 या सीरिजसोबत पुणेकरांच्या भावना जोडलेल्या आहेत, शिवाय ही पुण्याची ओळख आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी (दि. ४) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com