

Inter-State Cannabis Smuggling Gang Busted by Pune Rural Police in Baramati
esakal
बारामती : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व बारामती शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 634 किलो गांजा, दोन चारचाकी वाहने व इतर साहित्य असा सुमारे तीन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.