Pune Crime: पोलिस चौकीत सुरू होता 20 लाखांचा डाव? नऱ्हे दरोड्याचं रहस्य उलगडलं; २ पोलिस अन् तोतया पत्रकार जाळ्यात, पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

Narhe Robbery Case: नऱ्हे दरोडा प्रकरणाचा उलगडा करत पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन पोलिस कर्मचारी आणि एका तोतया पत्रकाराला अटक केली. २० लाखांच्या कटामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
Pune Crime News Narhe Robbery Case Exposes Alleged Rs 20 Lakh Plot Two Police Personnel Among Accused

Pune Crime News Narhe Robbery Case Exposes Alleged Rs 20 Lakh Plot Two Police Personnel Among Accused

sakal

Updated on

खेड शिवापूर : नरहे येथील एक कोटी रुपये दरोड्याच्या कटात तोतया पत्रकार आशिष तिवारी आणि राजगड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी प्रमिला निकम आणि अजीज मेस्त्री यांचा सहभाग उघड झाला आहे. तिवारी याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर निकम आणि मेस्त्री फरार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणाने पुणे ग्रामीण पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com