Ambegaon murder case: आंबेगावातील शेतकरी खून प्रकरण उघड: ३५ गुन्ह्यांचा सराईत गुन्हेगार व साथीदार अटकेत, पुणे ग्रामीण व ठाण्यातील तीन खुनांची कबुली

३५ गुन्ह्यांचा सराईत गुन्हेगार आणि साथीदार पोलिसांच्या जाळ्यात; १४५ किमी परिसरातील ११० सीसीटीव्ही तपासून आंबेगावातील शेतकरी खूनासह पुणे ग्रामीण व ठाण्यातील तीन खुनांचा उलगडा
Mega Crackdown by Pune Rural Police: Serial Killer with 35 Cases Arrested

Mega Crackdown by Pune Rural Police: Serial Killer with 35 Cases Arrested

sakal

Updated on

मंचर : पुणे ग्रामीण पोलीस दलाने मोठी कामगिरी करत ३५ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह अटक केली असून पुणे ग्रामीण हद्दीतील दोन व ठाणे शहर आयुक्तालयातील एक अशा एकूण तीन खुनांचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे.

राजगुरूनगर पोलीस ठाण्यात बुधवार (ता.१८ मार्च) रोजी जैदवाडी (ता. खेड) येथील मोकळ्या जागेत धनंजय मारूती घेवडे (वय ३३, रा.राक्षेवाडी, ता.खेड, मुळगाव कारेगाव, ता.आंबेगाव) यांचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यावर व तोंडावर गंभीर मारहाण झाल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com