Pune Accident: सदाशिव पेठेत पोलिसांच्या व्हॅनचा थरार! चार-पाच वाहनांना उडवले; सुदैवाने जीवितहानी टळली, चालक पोलिसांच्या ताब्यात

Sadashiv Peth Police Van Crash; भरधाव पोलिस व्हॅनने टेम्पो, कार व दुचाक्यांना धडक देत चार-पाच वाहनांचे नुकसान; अरुंद रस्त्यावर घडलेल्या अपघातानंतर परिसरात खळबळ, सुदैवाने कोणीही जखमी नाही.
Sadashiv Peth Police Van Crash Damages Five Vehicles Driver in Police Custody Pune Accident News

Sadashiv Peth Police Van Crash Damages Five Vehicles Driver in Police Custody Pune Accident News

esakal

Updated on: 

पुणे : सदाशिव पेठेतील गजबजलेल्या रस्त्यावर पोलिसांच्या भरधाव व्हॅनने टेम्पो, मोटारीसह चार-पाच वाहनांना उडवले. पुणे विद्यार्थी गृहाजवळ देशमुखवाडी येथे शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या थरारक अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com