
Relief for Thousands: Reserve Bank of India Completely Lifts Restrictions on Pune Sahakari Bank, Allowing Full Banking Activities to Resume Immediately.
Sakal
पुणे : पुणे सहकारी बँकेवर लावलेले सर्वसमावेशक निर्बंध रिझर्व्ह बँकेने गुरुवारी (ता. १६) पूर्णपणे उठवले. त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार आता नियमितपणे सुरु होत असल्याची माहिती प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा आणि सहकारी विभागाच्या सहाय्यक निबंधक प्रगती वाबळे यांनी दिली.