

Shubham Bansode Identified as Deceased in Parked Car in Pune
esakal
Pune Sarasbaug Car Death What Happened Near Nehru Stadium : पुण्यातील सारसबाग परिसरात तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या कारमध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शुभम बनसोडे (रा. लोणी काळभोर) असे मृत तरुणाचे नाव आहे.कारमधून शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळी तीव्र दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा