Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर २५ ठिकाणी दुभाजकांची तोडफोड; व्यावसायिकांच्या मनमानीने रस्ता बनला मृत्यूचा सापळा

25 Dividers Broken On Pune Satara Highway Near Khed Shivapur: शिंदेवाडी-खेड शिवापूरदरम्यान २५ ठिकाणी दुभाजकांची बेकायदेशीर तोडफोड; व्यावसायिकांच्या सोयीसाठी तयार केलेले धोकादायक शॉर्टकट नागरिकांच्या जीवाला धोका
Illegal Divider Cuts On Pune Satara Highway Raise Accident Risk Near Khed Shivapur As NHAI Faces Public Anger

Illegal Divider Cuts On Pune Satara Highway Raise Accident Risk Near Khed Shivapur As NHAI Faces Public Anger

sakal

Updated on

-महेंद्र शिंदे

खेड शिवापूर :  पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी ते खेड-शिवापूर टोलनाक्यादरम्यान (अंदाजे ७ ते ८ किमी) व्यावसायिकांनी केलेल्या मनमानीमुळे तब्बल २५ ठिकाणी दुभाजक तोडले आहेत. यामुळे महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या गंभीर प्रकाराकडे सोईस्कर काणाडोळा केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com