

Pune Police Imposes Section 37 Restrictions : पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने १४ दिवस जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. हा आदेश २६ मे २०२६ पासून ते ८ जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. या काळात कोणत्याही प्रकारचे आंदोलने, मोर्चे, आणि सभा घेण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे.