Jitendra Dudi : बिबटमुक्तीशिवाय स्वस्थ बसणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही; तीनही मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन

Pune District Collector Vows to Make Area Leopard-Free : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थ्यांसह तिघांचा बळी गेल्यानंतर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बिबटप्रवण क्षेत्रातील सर्व बिबटे पकडून त्यांना 'वनतारा' केंद्रात सोडण्याची आणि परिसर बिबटमुक्त करण्याची ग्वाही देत ग्रामस्थांचे सांत्वन केले.
Pune District Collector Vows to Make Area Leopard-Free

Pune District Collector Vows to Make Area Leopard-Free

Sakal

Updated on

टाकळी हाजी : ‘‘बिबटप्रवण क्षेत्रातील सर्व बिबटे पकडून ‘वनतारा’ येथील केंद्रात सोडण्यात येतील. हा परिसर बिबटमुक्त केल्याशिवाय प्रशासन स्वस्थ बसणार नाही,’’ अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com