

Mother's Anguished Plea During Funeral Rites
Sakal
टाकळी हाजी : ‘‘साहेब, आम्हाला मदत नको...माझा रोहन खूप हुशार होता, मला पुन्हा द्या तो! अशा किती बाळांच्या बळींची अजून वाट पाहताय तुम्ही? माझ्या रोहनचा काय दोष होता ओ?’’ असा आर्त टाहो रोहन बोंबे याची आई माधुरी यांनी मंगळवारी (ता. ४) अंत्यसंस्कारावेळी फोडला आणि उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रूंचा बांध फुटला.