'तूच आमच्या शुभमला मारलं ना?', जखमी मंदार किवळेने दिला जबाब; हल्ल्यावेळी नेमकं काय घडलेलं?

Pune Shivajinagar Court Attack: पुण्यात शिवाजीनगर कोर्टाबाहेर झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्यातील जखमी मंदार किवळेनं पोलिसांना जबाब दिला आहे. या जबाबात त्याने धक्कादायक अशी माहिती दिली आहे.
Mandar Kivale's Statement

Pune Court Attack

esakal

Updated on: 

Shivajinagar Court Attack: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात बुधवारी भरदिवसा मंदार मारुती किवळे याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी शुभम चव्हाणच्या हत्येचा बदला घेत असल्याचे म्हणत मंदारवर हल्ला केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबातून समोर आली आहे. सध्या मंदार किवळे याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Condition of Mandar Kivle injured in attack outside Shivajinagar court is critical!
Shivajinagar Court Firing | Pune Court Attack Case Two Suspects Detained
Pune Court Attack
Pune Shivajinagar court firing