Pune Shivajinagar court Firing: पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार; कोयत्याने हल्ला, एकाचे दोन्ही हात छाटले

Pune Shivajinagar court Firing attack by Koita: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला; एकाचे दोन्ही हात छाटले, परिसरात खळबळ.
Pune Shivajinagar court firing

Pune Shivajinagar court firing

esakal

Updated on: 

Pune Crime News: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ जवळ गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. काही वेळापूर्वी घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचे दोन्ही हात छाटले गेल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...