पुण्यात १५ वर्षीय मुलीची घरातच प्रसूती, नाळ स्वत:च कापली अन् बाळ खिडकीत ठेवलं; वर्षभरापासून अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

Pune Minor Girl gives birth to baby पुण्यात एक १५ वर्षीय मुलगी अत्याचारानंतर गर्भवती राहिली होती. तिची प्रसूती घरातच झाली असून स्वत:च नाळ कापल्याची घटना उघडकीस आली आहे. आता या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झालाय.
Pune Minor Girl Forced to Deliver Baby at Home

Pune Minor Girl Forced to Deliver Baby at Home

Esakal

Updated on

Pune 15 year old girl Gives Birth Accused Booked पुण्यात एका १५ वर्षांच्या मुलीनं घरातच बाळाला जन्म दिल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर मुलीने स्वत:च बाळाची नाळ कापली आणि त्याला खिडकीत ठेवलं होतं अशीही माहिती समोर येतेय. दरम्यान, मुलीची तब्येत बिघडल्यानंतर तिला आणि बाळाला रुग्णालयात दाखल केलं आहे. दोघांवरही उपचार सुरू असून या प्रकरणी तिच्यावर अत्याचाराच्या आरोपावरून एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com