Pune crime news : पुण्यात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या; मृतदेह झुडपात लपवला, मुंबई-बंगळूर महामार्गावर लोकांचा आक्रोश

Pune child abuse : पुण्यात ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मृतदेह झुडपात लपवून आरोपीने पळ काढला.
pune bhor crime news

pune bhor crime news

esakal

Updated on

minor girl assault Pune : राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह सुरू असतानाच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com