Pratik Shinde Car Accident
esakal
इंदापूर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune Solapur Highway Accident) मदनवाडी (सकुंडे वस्ती) परिसरात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात रिल स्टार प्रतीक शिंदेची फॉर्च्युनर गाडी क्रेटा आणि व्हॅगनरवर आदळून भीषण अपघात (Pratik Shinde Car Crash) घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.