Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

21 Year Old Killed in Tanker Crash on Pune Solapur Highway: भरधाव टँकरच्या निष्काळजी धडकेत २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; मित्र गंभीर जखमी, चालक फरार
Pune Solapur Highway Tanker Crash Leaves 21 Year Old Dead Friend Injured as Driver Flees After Hitting Motorcycle

Pune Solapur Highway Tanker Crash Leaves 21 Year Old Dead Friend Injured as Driver Flees After Hitting Motorcycle

esakal

Updated on: 

लोणी काळभोर: हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील सोलापूर-पुणे महामार्गावरील जुडिओ शोरूमसमोर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com