Pune Crime: मैत्रिणीशी बोलण्याचा राग; पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण, ५३ मिनिटांत पोलिसांनी केली थरारक सुटका

Pune Student Kidnapped Over Girlfriend Suspicion Rescued In 53 Minutes: मैत्रिणीशी बोलण्याच्या संशयातून विद्यार्थ्याचे मध्यरात्री अपहरण; पोलिसांची नाकाबंदी, ५३ मिनिटांत सुटका आणि दोन आरोपी अटकेत
Competitive Exam Student Kidnapped In Pune Over Girlfriend Suspicion Police Rescue Student In 53 Minutes Arrest Two

Competitive Exam Student Kidnapped In Pune Over Girlfriend Suspicion Police Rescue Student In 53 Minutes Arrest Two

sakal

Updated on

पुणे : आपल्या मैत्रिणीशी बोलत असल्याच्या संशयावरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका २८ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करून मोटारीतून अपहरण केल्याचा प्रकार सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीच्या परिसरात मध्यरात्री घडला. पोलिसांनी शहरात नाकाबंदी करत सिंहगड रस्त्यावर तरुणाची सुखरूप सुटका करत दोघांना अटक केली. न्यायालयाने या दोन आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com