

Swabhimani Shetkari Sanghatana Demands Sugarcane Rate Meeting in Pune
esakal
मंचर : पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य व समाधानकारक ऊसदर मिळावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली.