

Inquiry Into Sugarcane Theft Claims
Sakal
पुणे : उसाची वजन चोरी आणि साखर उतारा चोरीबाबतच्या तक्रारींची चौकशी केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेली भरारी पथके कार्यान्वित करून तपासण्या करण्याच्या सूचना प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिल्या आहेत, अशी माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली.