
snake at CM event
Esakal
Summary
1️⃣ पुण्यातील सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, किवळे येथे पदवी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
2️⃣ कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
3️⃣ सोहळा सुरू होण्याच्या आधीच मंचाजवळ साप दिसल्याने अचानक गोंधळ उडाला.
पुणे: पुण्यातील सिम्बायोसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयू) किवळे येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पदवी प्रदान सोहळा पार पडणार आहे. मात्र त्याआधीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मंचाजवळ साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला.