Pune News: पुणे होणार ‘ग्रोथ हब’! अर्थसंकल्पात पिंपरी चिंचवडच्या पायाभूत सुविधांसाठी पाच हजार कोटींची तरतूद

Pimpri Chinchwad civic infrastructure projects Budget: पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून पाच हजार कोटींची तरतूद
Pune Emerges as Growth Hub with ₹5,000 Crore Infra Push

Pune Emerges as Growth Hub with ₹5,000 Crore Infra Push

Sakal

Updated on

पुणे : देशातील काही शहरे ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात पाच हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर या दोन्ही शहरांसह पुणे आणि पिंपरी चिंचवडचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com