Pune Water Supply: पुणेकरांनो, पाण्यासाठी तयार राहा! भामा-आसखेड धरण तळाला; १२ जुलैपासून पूर्व भागात पाणी कपात

Pune water supply cut from July 12 due to Bhama Askhed dam: भामा-आसखेड धरणातील पाणीसाठा तळाला, पूर्व पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा; येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव, खराडी, वाघोलीसह अनेक भागांवर परिणाम
पुणेकरांनो लक्ष द्या, शहरातील 'या' भागात गुरुवारी येणार नाही पाणी
Pune Water Cut: sakal
Updated on

पुणे : भामा-आसखेड धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने शहराच्या पूर्वोत्तर भागातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय पक्ष नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी १२ जुलैपासून सुरू केली जाणार आहे. आषाढी वारीमुळे ही पाणी कपात काही दिवस लांबणीवर पडली आहे. दरम्यान यावर प्रशासनाकडून लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com