Pune Traffic Advisory issued for Market Yard due to Baba Adhav’s antyadarshan; avoid routes and use diversions.
sakal
मार्केट यार्ड : वाहतूक सल्ला (Traffic Advisory) दिनांक : ०९ डिसेंबर २०२५
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. श्री.बाबा आढाव यांचे पार्थिव उद्या दिनांक ०९/१२/२५ रोजी सकाळी १० वाजता ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत हमाल भवन मार्केटयार्ड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अंत्यदर्शनाकरीता मोठ्या प्रमाणात गर्दीची शक्यता आहे.