

Pune Traffic Update Satara Road Traffic Changes Announced for Shankar Maharaj Temple Event Check Diversion Routes and Parking
sakal
पुणे: श्री सद््गुरू शंकर महाराज मठामध्ये मंगळवारी (ता. १७) प्रकट दिनानिमित्त अन्नदान आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी होणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी सातारा रस्त्यावरील वाहतूक मार्गात बदल केले आहेत.