Pune Traffic Problem: फुरसुंगीमध्ये पुन्हा वाहतूक कोंडी, गावकरी त्रस्त

Fursungi Fata : वाहनांच्या रांगा दोनी बाजूने एक किलोमीटर पर्यंत लागल्या
फुरसुंगीमध्ये पुन्हा वाहतूक कोंडी, गावकरी त्रस्त
Pune Traffic Problemsakal

Fursungi Fata: उड्डाण पुलावर ट्रक बंद पडल्याने फुरसुंगीकरांना सकाळपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल आहे. या ठिकाणच्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

फुरसुंगीमध्ये पुन्हा वाहतूक कोंडी, गावकरी त्रस्त
Fursungi Traffic News : व्यापाऱ्यांच्या अडमुठी भूमिकेने फरसुंगीकरांची कोंडी

फुरसुंगी येथील उड्डाण पूल वाहातूकीस अपुरा पडत आहे. कायमच पुलावरून एकापाटोपात एक वाहने जात असतात.दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असल्यास ओव्हरटेक करता येत नाही.अश्यातच सोमवारी सकाळी येथील उड्डाण पुलावर ट्रक बंद पडल्याने एकाच बाजूने वाहतूक सूर होती.

त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन सकाळीच वाहनांच्या रांगा दोनी बाजूने एक किलोमीटर पर्यंत लागल्या.रिमझिम सुरू असलेला पाऊस आणि लांब लागलेल्या रांगा यातून वाट काढत कामगारवर्गाला पहिलाच दिवशी कामाचे ठिकाण गाठावे लागण्याची वेळ आली.

फुरसुंगीमध्ये पुन्हा वाहतूक कोंडी, गावकरी त्रस्त
Pune Traffic News: महामार्गावर उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठी वाहतुक कोंडी

आठवड्यातील पहिल्या सकाळपासूनच या मार्गावरील प्रवाश्याना वाहातुक कोंडीचा सामना करावा लागला.सध्या उरू असलेला पाऊसाच्या रस्त्याला पडलेले खड्डे,चिखल आणि रस्त्याचा असमतोलपणा यामुळे पावसाळ्यात या मार्गावर वाहने केवळ डांबरीरस्त्याचा वापर करत असतात.यामुळे रस्ता मोठा असूनदेखील वाहतूकीसाठी तो उपलब्ध होत नाही,असे येथील रहिवाशी संतोष हरपळे,सोमनाथ यादव यांनी सांगितले.

फुरसुंगीमध्ये पुन्हा वाहतूक कोंडी, गावकरी त्रस्त
Pune News : खड्ड्यात पडून मुलीच्या मृत्यू; रस्त्याच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com