Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

police probe in minor suicide case Pune: बाणेरमध्ये १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या; छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्याच्या धमकीमुळे टोकाचे पाऊल, आरोपीवर गुन्हा दाखल
Minor Girl Takes Extreme Step in Pune, Photo Leak Threat Under Probe

Minor Girl Takes Extreme Step in Pune, Photo Leak Threat Under Probe

esakal

Updated on

पुणे: तरुणाच्या त्रासामुळे एका अल्पवयीन युवतीने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बाणेर भागात घडली. शनिवारी (ता. ४ ) सकाळी साडेअकराच्या सुमारास युवतीने इमारतीतून उडी मारला. आरोपी तरुणाने युवतीची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com