Pune News: जागा हस्तांतरित होण्यापूर्वीच १,५०० झाडांवर कुऱ्हाड?; मुंढवा बॉटनिकल गार्डन प्रकरण गाजले, प्रशासनाला एवढी कसली घाई..

1500 trees proposed for felling before land transfer: महापालिकेच्या नावावर जागा हस्तांतरित होण्यापूर्वीच दीड हजार झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची घाई; नागरिकांचा तीव्र विरोध, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
Mundhwa Botanical Garden Project Under Scanner Over Proposed Tree Cutting

Mundhwa Botanical Garden Project Under Scanner Over Proposed Tree Cutting

sakal

Updated on

पुणे : मुंढवा येथील प्रस्तावित बॉटनिकल गार्डनची जागा पुणे महापालिकेला हस्तांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, ही जागा महापालिकेच्या नावावर झालेली नसतानाही येथील सुमारे दीड हजार वृक्षतोडीची प्रक्रिया हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाने सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com