Pune Murder News
esakal
Youth Killed with Stone in Wagholi Area : पुण्यात आज पहाटे खुनाचा थरार बघायला मिळाला आहे. वाघोली परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. मृत तरुण हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याच तीन साथीदारांनी त्याचा खून केल्याचं सांगण्यात येत आहे. बादल शेख (२४) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.