Pune Water Supply: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Half City To Face Water Cut On Thursday: पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील तातडीच्या देखभाल कामांसाठी गुरुवारी अर्ध्या पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद; शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता
Pune Water Supply Disrupted On Thursday Several Areas To Face Water Cut And Low Pressure Supply On Friday Morning

Pune Water Supply Disrupted On Thursday Several Areas To Face Water Cut And Low Pressure Supply On Friday Morning

esakal

Updated on

पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत येणाऱ्या विविध जलकेंद्रांमधील विद्युत आणि स्थापत्यविषयक तातडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी जवळपास अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. १०) बंद असणार आहे. शुक्रवारी (ता.११) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com