

Pune Weather Today Cloudy Skies And Light Rain Expected With Thunderstorms Over The Next Two To Three Days IMD Forecast
sakal
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.