पुणे हादरलं! महिलेसह २ चिमुकल्या मुलांचे जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ, हत्या की आत्महत्या?

Pune Crime News : अहिल्यानगर हायवेजवळ ग्रोवेल कंपनीच्या मागच्या बाजूला तीन मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालीय. मृतदेह जास्त जळाले असल्यानं त्यांची ओळख पटवणं कठीण आहे.
Charred remains of woman and two children discovered behind Grovel Company in Pune.
Charred remains of woman and two children discovered behind Grovel Company in Pune.Esakal
Updated on

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे परिसरात महिलेसह दोन मुलांचा मृतदेह आढळून आला आहे. अहिल्यानगर हायवेजवळ ग्रोवेल कंपनीच्या मागच्या बाजूला तीन मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालीय. मृतदेह जास्त जळाले असल्यानं त्यांची ओळख पटवणं कठीण आहे. प्राथमिक अंदाजानुसार नवऱ्याने पत्नी आणि मुलांना जाळलं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com