

pune crime
esakal
Pune latest News: महिलांवर होणारे अत्याचार आपण सातत्याने वाचत असतो, बघत असतो. गुंगीचं औषध देऊन महिलांवरील शारीरिक अत्याचाराच्या घटना नेहमीच घडतात. पण पुण्यात एका महिलेने पुरुषाला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हादेखील दाखल झालेला आहे.