

Pune ZP Ranked No.1 in State for E-Governance, Wins CM’s Appreciation
sakal
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.