Pune News: हवेलीचा लाल भारतासाठी खेळणार! पुण्याच्या अर्जुन हरगुडेची भारतीय कनिष्ठ हॉकी संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण

Kesanand hockey player Arjun Hargude represents India: केसनंदच्या अर्जुन हरगुडेची भारतीय कनिष्ठ हॉकी संघात निवड; बेल्जियम दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी, गावासह पुणे जिल्ह्याचा अभिमान उंचावला.
Pune Celebrates as Arjun Hargude Makes India's Junior Men's Hockey Squad

Pune Celebrates as Arjun Hargude Makes India's Junior Men's Hockey Squad

esakal

Updated on

केसनंद : आगामी बेल्जियम दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या २० वर्षांखालील (कनिष्ठ) पुरुष हॉकी संघात पुण्याच्या हवेली तालुक्यातील केसनंद गावचा रहिवासी असलेला उदयोन्मुख हॉकीपटू अर्जुन संतोष हरगुडे याची निवड झाल्याने केसनंद गावासह पुणे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com