water tank

water tank

sakal

Water Supply : पुणे शहरात ‘समान पाणी’ मेपासून शक्य; ६७ टाक्या उभारल्या

संथगतीने सुरू असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेला महापालिका प्रशासनाकडून आता गती देण्यास सुरुवात झाली आहे.
Published on

पुणे - संथगतीने सुरू असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेला महापालिका प्रशासनाकडून आता गती देण्यास सुरुवात झाली आहे. योजनेचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मे महिन्यापर्यंत ही योजना मार्गी लागण्याची शक्‍यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com