Mount Everest Summit: पुण्याच्या गिरिप्रेमी संघाची एव्हरेस्टवर यशस्वी चढाई; तीन गिर्यारोहकांनी गाठले शिखर, एव्हरेस्टवर भारताचा झेंडा!

Pune’s Giripremi Team Successfully Summits Mount Everest: गिरिप्रेमीच्या तिसऱ्या यशस्वी एव्हरेस्ट मोहिमेत पुण्यातील तीन गिर्यारोहकांनी पारंपरिक साऊथ कोल मार्गाने शिखर सर केले; शिस्त, संयम आणि टीमवर्कच्या बळावर ‘डेथ झोन’मधील आव्हानांवर मात
India Celebrates as Pune’s Giripremi Team Reaches the Summit of Mount Everest

India Celebrates as Pune’s Giripremi Team Reaches the Summit of Mount Everest

esakal

Updated on

पुणे : गिरिप्रेमीच्या एव्हरेस्ट मोहिमेने ८,८४८.८६ मीटर उंचीच्या जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखरावर २१ मे रोजी पहाटे यशस्वी चढाई केली. नेपाळमधील पारंपरिक साऊथ कोल मार्गाने ही चढाई पूर्ण करण्यात आली. २०१२ आणि २०१३ नंतर गिरिप्रेमीची ही तिसरी यशस्वी एव्हरेस्ट मोहीम ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com