Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

Pune new airport project timeline and land acquisition plan: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सात गावांतील तीन हजार हेक्टर जमिनीचे संपादन; एकरी दीड कोटींचा दर, घरे-झाडे-फळबागांचे स्वतंत्र मूल्यांकन करून थेट खात्यात मोबदला
₹1.5 Crore Per Acre Deal: Maharashtra Speeds Up Purandar Airport Land Acquisition

₹1.5 Crore Per Acre Deal: Maharashtra Speeds Up Purandar Airport Land Acquisition

sakal

Updated on

पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला एकरी दीड कोटी रुपये दर निश्‍चित केला आहे. पुढील महिन्यात ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर भूसंपादन करणार आहे. आगामी सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com