Purandar News : पुरंदरच्या चार बहिणींचा स्त्री-पुरुष समानतेचा आदर्श; सावित्रीच्या लेकींनी केले वडिलांचे अंत्यसंस्कार..!
Daughters Lead Rituals : कुंभारवळण येथे ४ मुलींनी वडिलांचे अंतिम संस्कार करून पितृसत्तात्मक मानसिकतेवर थेट प्रहार करत समाजात स्त्री समानतेचा नवा आदर्श निर्माण केला.
माळशिरस : पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या पुरंदर तालुक्यातील कुभारवळण येथे सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आणि कृतीचा वारसा जपत ४ मुलींनी आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार केले.