
Purushottam Karandak 2025
Sakal
पुणे : ‘‘रंगमंचाचा योग्य वापर नक्की करा, पण ते विटाळू नका. नाटकात काम करणे हे फक्त करमणुकीपुरते मर्यादित ठेवू नका. सामाजिक, राजकीय परिस्थिती बदलत राहिली तर हेच नाटक शस्त्र म्हणून वापरायला विसरू नका,’’ असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला.