

Second female leopard trapped in Rahu; Great panic in the area as leopard gets caught for two consecutive days
Sakal
राहू : राहू नजीक माधवनगर ( ता.दौंड) येथे आज (ता . ४) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास साधारणतः साडेचार वर्ष वयोगटाची बिबट मादी जेरबंद झाली. यापूर्वी (ता.३) पहाटेच्या सुमारास साधारणतः दोन वर्षे वयाचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता.