Sanjay Raut latest statement : राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावर संजय राऊतांचा भाजपवर निशाणा; ‘सप्टेंबरनंतर त्यांची दादागिरी संपेल’

Rahul Gandhi Maharashtra : राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘सप्टेंबरनंतर त्यांची दादागिरी संपेल,’ असा दावा राऊत यांनी केला.
Sanjay Raut latest statement rahul gandhi

Sanjay Raut latest statement rahul gandhi

esakal

Updated on

BJP Sanjay Raut statement : राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. राहुल गांधी पुण्यात येत असून, या कार्यक्रमात हजारो विद्यार्थी, विशेषतः तरुण सहभागी होऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com