Rahul Gandhi: महिलांची ओळख वडील, पती किंवा मुलांमुळे नाही... ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींनी मांडली महिलांच्या स्वातंत्र्याची भूमिका

Rahul Gandhi Message to Women: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी पुण्यात 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी संवाद साधला आहे.
Rahul Gandhi Highlights Women’s Rights and Freedom at Students Ki Goonj

Rahul Gandhi Highlights Women’s Rights and Freedom at Students Ki Goonj

ESakal

Updated on

कोटा, डेहराडून आणि प्रयागराज येथे सुरू झालेला राहुल गांधींचा 'छात्रो के गुंज' हा उपक्रम आता पुण्यात पोहोचला आहे. शनिवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना राहुल गांधींनी महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. देशाची ताकद स्त्रीशक्तीमध्ये आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच महिलांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी अनेक महिलांना मंचावर आमंत्रित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com