सात रेल्वे गाड्यांच्या क्रमांकात बदल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

सात रेल्वे गाड्यांचे क्रमांक शुक्रवारपासून बदलण्यात आले आहेत. 
या गाड्या व त्यांचे नवे क्रमांक - मिरज-कोल्हापूर-मिरज पॅसेंजर - ७१४१७/७१४१८, पुणे-कोल्हापूर-पुणे - ७१४१९/७१४२०, मिरज-कोल्हापूर-मिरज - ७१४२१/७१४२२, सांगली-कोल्हापूर-सांगली - ७१४२३/७१४२४, पुणे-सातारा-पुणे - ७१४२५/७१४२६, कुर्डुवाडी-मिरज-कुर्डुवाडी - ७१४२७/७१४२८, सातारा-कोल्हापूर-सातारा - ७१४२९/७१४३०.

पुणे - सात रेल्वे गाड्यांचे क्रमांक शुक्रवारपासून बदलण्यात आले आहेत. 
या गाड्या व त्यांचे नवे क्रमांक - मिरज-कोल्हापूर-मिरज पॅसेंजर - ७१४१७/७१४१८, पुणे-कोल्हापूर-पुणे - ७१४१९/७१४२०, मिरज-कोल्हापूर-मिरज - ७१४२१/७१४२२, सांगली-कोल्हापूर-सांगली - ७१४२३/७१४२४, पुणे-सातारा-पुणे - ७१४२५/७१४२६, कुर्डुवाडी-मिरज-कुर्डुवाडी - ७१४२७/७१४२८, सातारा-कोल्हापूर-सातारा - ७१४२९/७१४३०.

Web Title: Railway Number Change