Delivery Boys : पावसाचा फटका डिलिव्हरी बॉईजना! वेळेत पार्सल पोहोचविण्याचे आव्हान

Rain impact on delivery boys: पुणे शहरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नागरिकांबरोबरच ऑनलाइन खाद्यपदार्थ, किराणा आणि विविध वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Delivery boys face challenges during monsoon

Delivery boys face challenges during monsoon

Sakal

Updated on

Food delivery workers struggle in rain: शहरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नागरिकांबरोबरच ऑनलाइन खाद्यपदार्थ, किराणा आणि विविध वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे पडणे आणि काही मार्ग बंद असल्याने ऑर्डरची डिलिव्हरी करण्यासाठी नेहमीपेक्षा दुप्पट वेळ जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com