Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Raj Thackeray Speaks on Marathi Language Pride : राज ठाकरे यांनी पुण्यातील भाषणात मराठी भाषेच्या अभिमानावर भर देत हिंदी लादण्याला विरोध केला. भाषिक अस्मिता जपण्यासाठी मराठी माणसांनी ठाम भूमिका घ्यावी, असेही आवाहन केले.
Raj Thackeray Speech in pune

Raj Thackeray Speech in pune

esakal

Updated on

पुणे : मराठी भाषा आणि हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत भाषिक अभिमानावर जोरदार भूमिका मांडली. भाषेचा अभिमान काय असतो, हे उदाहरणांसह स्पष्ट करत त्यांनी मराठी माणसांनी अधिक ठामपणे उभं राहण्याची गरज व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com