Organic Farming : कुंजीरवाडी येथील ऊस उत्पादनाची विक्रमी नोंद; शेतकरी राजाराम कुंजीर यांचा सेंद्रिय खतांवर भर

Sugarcane Production : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील शेतकरी राजाराम साहेबराव कुंजीर यांनी सेंद्रिय खत आणि जीवामृताचा वापर करून ३२ गुंठ्यात विक्रमी १०८ मॅट्रिक टन उसाचे उत्पादन केले असून, त्यांना ३ लाखांहून अधिक उत्पन्न मिळत आहे.
Organic Farming
Organic FarmingSakal
Updated on

उरुळी कांचन : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील शेतकरी राजाराम साहेबराव कुंजीर यांनी सेंद्रिय खते व जीवामृतचा वापर करून ३२ गुंठ्यात सरासरी १०८ मॅट्रिक टन उत्पादन मिळत विक्रमी नोंद केली आहे. यात त्यांना ३ लाखाहून अधिक उत्पन्न मिळते आहे. गेल्या ४ वर्षांपासून कुंजीर हे उसाचे उत्पादन घेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com