Rajendra Hagavane Police CustodyESakal
पुणे
Rajendra Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणी मोठी अपडेट! राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला पोलीस कोठडी, पण किती दिवसांची?
Rajendra Hagawane Police Custody: वैष्णवी हगवणे प्रकरणी मोठी अपडेट घडली आहे. कोर्टाकडून राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना कोर्टात घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस पोहोचले होते. या प्रकरणी या दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुधीर हगवणे याला २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.