Rajendra Pawar and nitin Gadkari
sakal
माळेगाव - शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक शेती तंत्र पोहोचविण्याचे, विविध नवनवीन आणि यशस्वी प्रयोगांशी शेतकऱ्यांना अवगत करणे, या कार्यामधून अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केले.